*वृक्षवल्ली आम्हा सोयरी ही काव्यपंक्ती कोणाची?
संत तुकाराम
*जागतिक वृक्ष दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
27 सप्टेंबर
*विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?
कुसुमाग्रज
*बालकवींचे पूर्ण नाव काय?
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
*भारतातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग
*दक्षिण भारतात भक्ती संप्रदायाचा पाया कोणी घातला?
रामानुज
*गुजराती भाषेचे आद्य कवी कोणाला म्हटले जाते?
संत नरसी मेहता
*सूरसागर हे काव्य कोणी लिहिले?
सूरसागर
*रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?
तुलसीदास
*काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन कोणाचे?
संत बसवेश्वर
*भावार्थ दीपिका( ज्ञानेश्वरी )हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत ज्ञानेश्वर
*अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत ज्ञानेश्वर
*दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत रामदास
*रामदास स्वामी यांनी कोणता संप्रदाय स्थापन केला?
समर्थ संप्रदाय
*महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र कोणते?
पंढरपूर
*भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
*भारताच्या मूळ संविधानात किती कलमे आहेत?
395
*भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला काय म्हणतात?
उद्देशिका
*भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी होते?
आम्ही भारताचे लोक
*भारतावरील ब्रिटिशांची राजवट कोणत्या दिवशी संपली?
15 ऑगस्ट 1947
*भारतीय राज्यघटनेने वयाची किती वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे?
18 वर्षे
*भारतीय जनतेने संविधान कोणास अर्पण केले आहे?
स्वतःस
*संघसूचीत किती विषय आहेत?
97
*राज्यसूचीत किती विषय आहेत?
66
*समवर्ती सूचीत किती विषय आहेत?
47

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा