माझा 'काव्यसरी' हा पहिला कवितासंग्रह ई-बुक स्वरूपात वाचकांच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. या कवितासंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक अजय कांडर यांची प्रस्तावना लाभली असून, माझ्या कवितासंग्रहाचे प्रकाशन तुळजापूर शक्तिपीठाचे अध्यात्मिक गुरु आदरणीय डॉ. रंगनाथ जोशी यांचे शुभहस्ते करवीर नगरीत दिनांक १४ मे २०१७ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

उत्तर द्याहटवा