*चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी किती अंशाचा कोण करते?
पाच अंश
*खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो?
सात मिनिटे 20 सेकंद
*खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती असतो?
107 मिनिटे
*चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीला काय म्हणतात?
उपभू
*चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्यास्थितीला काय म्हणतात?
अपभू
*उधाणाची भरती ओहोटी केव्हा येते?
अमावास्येला व पौर्णिमेला
*भांगाची भरती ओहोटी केव्हा येते?
अष्टमीला
*हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात?
मिलीबार
*ध्रुवीय वारे कोणत्या कटिबंधात येतात?
शीत कटिबंधात
*समान हवेचा दाब असलेली ठिकाणे ज्या रेषेने नकाशावर जोडलेली असतात त्या रेषेला काय म्हणतात?
समदाब रेषा
*शिखांचे दहावे धर्मगुरू कोण?
गुरुगोविंद सिंग
मुघल सत्तेचा संस्थापक कोण?
बाबर
बहामनी राज्याचा पहिला सुलतान कोण?
हसन गंगू
गुरुगोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या दलाचे नाव काय?
खालसा
पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचा पराभव केला?
मुहम्मद घोरी
आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते?
पाल
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात?
ताम्रपट
श्री शिवभारत हे संस्कृत भाषेतील शिवचरित्र कोणी लिहिले?
कवी परमानंद
पानिपतची पहिली लढाई केव्हा झाली?
21 एप्रिल 15 26
पानिपतची पहिली लढाई कोणामध्ये झाली?
बाबर इब्राहिम लोदी
सूर्यग्रहण कोणत्या दिवशी होते?
अमावास्या
चंद्रग्रहण कोणत्या दिवशी होते?
पोर्णिमा
लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात?
शीर्ष
लाटेच्या खोलगट भागाला काय म्हणतात?
द्रोणी
लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण कोणते?
वारा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा