सामान्यज्ञान भाग -१४

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सचिव हे पद कोणाकडे होते?
अण्णाजी दत्तो
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश हे पद कोणाकडे होते?
निराजी रावजी
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
सहारा
अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे कोणत्या उपसागरात आहेत?
बंगालच्या उपसागरात
लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे?
अरबी
हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या कोणत्या भागात झालेला होता?
वायव्य
भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे?
हिंदी महासागर
भूर्जपत्र कोणत्या वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते?
भूर्ज वृक्ष
ओव्या ,लोकगीते ,लोककथा यासारख्या साधनांना इतिहासाची कोणती साधने म्हणतात?
मौखिक साधने
वैदिक वाड्.मयाची भाषा कोणती होती?
संस्कृत
वैदिक वाड्.यातील मूळ ग्रंथ कोणता?
ऋग्वेद
अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला काय म्हणतात?
सूक्त
संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?
पुरंदर
मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता?
कान्होजी आंग्रे
बुंदेलखंडात कोणाचे राज्य होते?
राजा छत्रसाल
शिवाजी महाराजांच्या ज्येष्ठ पुत्राचे नाव काय?
संभाजी
रियासतकार गो.स .देसाई यांनी  'स्थिरबुद्धी'हे विशेषण कोणत्या राज्याला दिले आहे?
छत्रपती राजाराम
पानिपतची तिसरी लढाई किती साली झाली?
सन 17 61
जगप्रसिद्ध नायगारा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
सेंट लॉरेन्स
जगातील सर्वात लांब नदी कोणती?
नाईल
अरेबिक भाषेत इजिप्तला काय म्हणतात?
मिस्र
ब्राझीलचा लोकप्रिय खेळ कोणता?
सॉकर
व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या खंडात आहे?
आफ्रिका
जागतिक स्थान निश्चितीसाठी कोणत्या प्रणालीचा वापर केला जातो?
 जी.पी.एस.
पृथ्वीवर प्रत्येकी 1° च्या अंतराने एकूण किती अक्षवृत्ते काढता येतात?
181

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा