सामान्यज्ञान भाग- ८

भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. राजेंद्र प्रसाद
भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताच्या संविधान सभेत एकूण किती सदस्य होते?
299
संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते?
बी.एन्.राव
संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
26नोव्हेंबर
विजयनगरचा पहिला राजा कोण?
हरिहर
कृष्णदेवरायाने कोणता राजनीतिविषयक ग्रंथ लिहिला?
आमुक्तमाल्यदा
बाबराने दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना किती साली केली?
इ.स. 1526
मुघल  घराण्यातील सर्वांत कर्तबगार राजा कोण?
अकबर
ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थापित झालेल्या शान जमातीच्या लोकांना काय म्हटले जात असे?
आहोम
वा-याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात?
नॉटस्
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात वाहणाऱ्या स्थानिक वाऱ्याला काय म्हणतात?
लू
कॅरिबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना काय म्हणतात?
हरिकेन्स
हवेची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशा आवर्ताचा केंद्र भाग हा कोणत्या इंग्रजी अक्षराने दाखवितात?
L
हवेची स्थिती दर्शविणाऱ्या नकाशा प्रत्यावर्ताचा केंद्र भाग कोणत्या इंग्रजी अक्षराने दाखवितात?
H
परमरहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला?
मन्मथ स्वामी
महानुभव पंथ कोणी प्रवर्तित केला?
चक्रधर स्वामी
चक्रधर स्वामींच्या गुरूंचे नाव काय?
श्रीगोविंदप्रभु
लीळाचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला?
म्हाइंभट
आद्य मराठी कवयित्रीचे नाव काय?
महदंबा
सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब किती मीटर प्रति चौरस मीटर इतका असतो?
सुमारे 101400
हवेच्या आद्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते?
बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर
पृथ्वीला ऊर्जा कोणाकडून मिळते?
सूर्य
किती अंश सेल्सिअस तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते?
4℃
हायड्रोजन आयनांच्या संहतीवर आधारित पीएच (सामू) संकल्पना कोणी मांडली?
डेन्मार्कचा शास्त्रज्ञ सोरेन्सन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा