सामान्यज्ञान भाग -५
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?
पुणे,
महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी कोणती?
पंढरपूर
महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी कोणती?
पुणे
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती?
औरंगाबाद
महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प कोठे आहे?
देवगड
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती?
सातारा
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
राहुरी अहमदनगर
महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?
श्री प्रकाश
महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर कोण?
आनंदीबाई जोशी
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
गंगापूर नाशिक
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?
गोंदिया
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते?
बीड
महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा कोणता?
कोल्हापूर
महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
पुणे
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर तालुका कोणता?
पन्हाळा
महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण?
लता मंगेशकर
महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण?
सावित्रीबाई फुले
फळबाग योजना राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते?
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील पहिली संपूर्ण महिला सदस्य असलेले ग्रामपंचायत कोणती?
घाटाव रायगड
भारतरत्न मिळणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
धोंडो केशव कर्वे
महाराष्ट्रातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोणते?
मांजरी पुणे
मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
नाशिक
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येत कितवा क्रमांक आहे?
दुसरा
ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले साहित्यिक कोण?
वि.स.खांडेकर

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा