सामान्यज्ञान भाग-१३

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी किमान किती राज्यात राजकीय पक्षाला सक्रिय असावे लागते?
5
संसदेच्या प्रथम सभागृहास काय म्हणतात?
लोकसभा
संसदेच्या द्वितीय सभागृहास काय म्हणतात?
राज्यसभा
लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती असते?
550
वयाची किती वर्षे पूर्ण झाल्यावर लोकसभेची निवडणूक लढविता येते?
पंचवीस वर्षे
अर्थ विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते?
लोकसभेत
राज्यसभेची सदस्य संख्या किती असते?
250
सूर्य प्रकाशाचा रंग कसा असतो?
पिवळसर पांढरा
लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
पाच वर्षे
राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
 पाच वर्षे
तिनी दलाचे सरसेनापती कोण असतात?
राष्ट्रपती
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
 1 मे 1960
विधी मंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात?
आमदार
महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सभासद आहेत?
288
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते?
नागपूर
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी व अर्थसंकल्प विषयाचे अधिवेशन कोठे होते?
मुंबई
महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत?
78
राज्यपालांची नेमणूक कोण करतात?
राष्ट्रपती
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
राष्ट्रपती
खेळणा किल्ल्याला  शिवरायांनी कोणते नाव दिले?
विशाळगड
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीच्या किल्ल्याचे नाव काय?
राजगड
जावळीच्या खो-यात शिवरायांनी कोणता किल्ला बांधला?
प्रतापगड
 पायदळाच्या व घोडदळाच्या प्रमुखास काय म्हणतात?
सरनोबत
शिवाजी महाराजांच्या हेरखात्याचा प्रमुख कोण होता?
बहिर्जी नाईक
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मोरो त्रिंबक पिंगळे यांच्याकडे कोणते पद होते?
प्रधान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा