*'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।' ही काव्यपंक्ती कोणाची?
संत नामदेव
*'जे का रंजले गांजले ,त्यांसी म्हणे जो आपुले' ही काव्यपंक्ती कोणाची?
संत तुकाराम
*'संस्कृत वाणी देवे केली, तरी प्राकृत काय चोरापासून आली' ही काव्यपंक्ती कोणाची?
संत एकनाथ
*'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' ही काव्यपंक्ती कोणाची?
संत सावता महाराज
*'मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा' ही काव्यपंक्ती कोणाची?
संत रामदास
*महाराष्ट्राचे 'मार्टिन लुथर किंग' असे कोणाला म्हटले जाते?
महात्मा ज्योतिबा फुले
*भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान कोणता?
भारतरत्न
*किती वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास संविधानाने बंदी घातली आहे?
14
*कोणत्या वयोगटातील मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क प्राप्त झाला आहे?
सहा ते चौदा
*लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या न्यायालयाच्या आदेशाला काय म्हणतात?
परमादेश
*कोणता दिवस जागतिक बेडूक संरक्षण दिवस म्हणून मानला जातो?
29 एप्रिल
*खोडाच्या दोन पेरातील अंतराला काय म्हणतात?
कांडे
*खोडाच्या अग्रभागाला काय म्हणतात?
मुकुल
*पानाच्या पसट भागाला काय म्हणतात?
पर्णपत्र
*पर्ण पत्राच्या कडेला काय म्हणतात?
पर्णधारा
*दक्षिणायणाचा कालावधी कोणता?
21 जून ते 22 डिसेंबर
*उत्तरायणाचा कालावधी कोणता?
22 डिसेंबर ते 21 जून
*उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?
21 जून
*दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता?
22 डिसेंबर
*उत्तर गोलार्धातील वसंत संपात दिवस कोणता?
21 मार्च
*शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?
रायगड
*आग्र्याहून परत येताना शिवाजी राजांनी संभाजीराजांना कोठे सुरक्षित ठेवले?
मथुरेत
*शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेल्या फारशी संस्कृत शब्दकोशाचे नाव काय?
राज्यव्यवहारकोश
*'सरस्वती महाल' हे जगप्रसिद्ध ग्रंथालय कोठे आहे?
तंजावर
*सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांनी सुरू केलेल्या कालगणनेचे नाव काय?
राज्याभिषेक शक

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा