स्वच्छता मोहीम - घोषवाक्ये
संकलन -केंद्रशाळा घोणसरी नं.१चे विद्यार्थी
१) परिसर स्वच्छ ठेवूया
डासांचे निर्मूलन करूया
२) निसर्गाचे नियम पाळा
प्लॅस्टिकचा वापर टाळा
३) घर स्वच्छ ठेवूया
आरोग्याची काळजी घेऊया
४)स्वच्छता पाळा
रोगराई टाळा
५) कचरामुक्त गाव
सर्वत्र होईल त्याचे नाव
६) जिथे स्वच्छता असे
तिथे आरोग्य वसे
७) अपना-अपना परिसर स्वच्छ रखेंगे
हमारे गाव को आगे बढायेंगे
८) घर घर मे शौचालय बनेगा।
तो बिमारियों का नाश हो जायेगा।
९) गाव स्वच्छ करूया
वसुंधरेला तारुया
१०)कचरा टाकणार नाही रस्त्यावर
हा नियम बिंबवू मनावर
११) स्वच्छ गाव
सुंदर गाव
१२) स्वच्छ परिसर करेंगे
हम सब आगे बढेंगे
१३) कचरा कुंडीत कचरा टाकू
प्रदूषणाला आळा घालू
१४) कचरा करूनी कमी
आरोग्याची मिळेल हमी
१५) स्वच्छतेचा जेथे वास
आरोग्याचा तेथे सहवास
१६) स्वच्छता हीच सेवा
हा मंत्र मनात ठेवा
१७) कचरा कुंडीचा वापर करा
सुंदर परिसर निर्माण करा
१८) स्वच्छ करून भारत सारा
सुंदरतेचा देऊ नारा
१९) स्वच्छतेचा ध्यास धरू
प्रगतीचा मंत्र म्हणू
२०) जेवणापूर्वी हात धुवा
रोगराईला दूर ठेवा
२१) नखे कापा बोटाची
नाही होणार व्याधी पोटाची
२२)स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु
आरोग्य आपले निरोगी बनवू
२३)स्वच्छ घर , सुंदर परिसर
शोषखड्डयाचा करुया वापर
२४)परिसराची करू सफाई
आरोग्याची होईल कमाई
====================================
ध्यास स्वच्छतेचा, ध्यास सुंदरतेचा, ध्यास समृद्धीचा, ध्यास प्रगतीचा
====================================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा