लखलखत्या दुनियेत
खात्री नसे हो कशाची
खरं-खोटं शोधण्यास
ही दुनिया नसे हो पुरेशी
गोड-गोड वाणीमध्ये नसे
माणूसकीचा वास
माणसाला माणसाचा
होतो येथे त्रास
कधी-कुणी, कसं-काही
बोलेल, भेटेल?
देता येत नाही खात्री
कसं, कुणाचं-कोणाशी पटेल?
खात्रीची जागा आता
कात्रीने घेतली
गॅरंटीच्या जागेवर
वाॅरंटी भेटली
*विजय पाताडे*
*सिंधुदुर्ग*
खात्री नसे हो कशाची
खरं-खोटं शोधण्यास
ही दुनिया नसे हो पुरेशी
गोड-गोड वाणीमध्ये नसे
माणूसकीचा वास
माणसाला माणसाचा
होतो येथे त्रास
कधी-कुणी, कसं-काही
बोलेल, भेटेल?
देता येत नाही खात्री
कसं, कुणाचं-कोणाशी पटेल?
खात्रीची जागा आता
कात्रीने घेतली
गॅरंटीच्या जागेवर
वाॅरंटी भेटली
*विजय पाताडे*
*सिंधुदुर्ग*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा