*हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
21 टक्के
*कोणता दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो?
16 सप्टेंबर
*भारतीय हवामान शास्त्र संस्थेची स्थापना किती साली करण्यात आली?
सन 1875
*पृथ्वीवर गोड्या पाण्याचा किती टक्के साठा उपलब्ध आहे?
0.3%
*हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते?
78 टक्के
*महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
रेगूर
*महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
जांभी
* मृदेतील विघटित झालेल्या जैविक पदार्थना काय म्हणतात?
ह्युमस
*महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्र्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
नागपूर
*महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
हापूस आंबा
*शीख धर्माच्या संस्थापकांचे नाव काय?
गुरुनानक
*गुरू नानकांच्या अनुयायांना काय म्हणतात?
शीख
*शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता?
गुरु ग्रंथ साहिब
*भारताचा राष्ट्रीय सांस्कृतिक प्राणी कोणता?
हत्ती
*कृष्णभक्तीची रसाळ गीते लिहिणारे मुस्लिम संत कोण?
संत रसखान
*समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र असलेले ठिकाण कोणते?
चाफळ
*परगण्यातील कुलकर्ण्याचा प्रमुख कोण असे?
देशपांडे
*परगण्यातील पाटलाचा प्रमुख कोण असे?
देशमुख
*भावार्थरामायण हा ग्रंथ कोणी लिहिला?
संत एकनाथ
*गाथा कोणी लिहिली?
संत तुकाराम
*भारतात एकूण किती संघशाशित प्रदेश आहेत?
7
*भारतात एकूण किती घटक राज्ये आहेत?
29
*न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
राष्ट्रपती
*आतापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहे?
101
*सविधानांने निवडणुका घेण्याची जबाबदारी दिलेल्या स्वतंत्र यंत्रणेला काय म्हणतात?
निवडणूक आयोग

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा