सामान्यज्ञान भाग -४

सामान्यज्ञान भाग-४
*कान्होजी आंग्रे यांचे स्मारक कोठे आहे?
अलिबाग
*महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
आंबोली
*कोकण कृषी विद्यापीठांतर्गत नारळ संशोधन केंद्र कोठे आहे?
भाटये
*भारताची आर्थिक राजधानी कोणती?
मुंबई
*गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार कोणत्या शहरात आहे?
मुंबई
*भारतातील पहिला अणू  ऊर्जा प्रकल्प कोणता?
तारापूर
*वसई कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
केळी
*कुंभमेळा कोठे भरतो?
नाशिक
*सेनानी  तात्या टोपे यांचे जन्मगाव कोणते?
येवले
*पांझरा नदी काठी वसलेले शहर कोणते?
धुळे
*अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
जळगाव
*थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे गाव कोणते?
राळेगण सिद्धी
*संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते?
देहू
*बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते?
औरंगाबाद
*सत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव कोणते?
 आपेगाव
*भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती?
पितळखोरा
*जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
कुंडलिका
*संत जनाबाईंची समाधी कोठे आहे?
गंगाखेड
*हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
कयाधू
*आद्यकवी मुकुंदराज यांची  समाधी कोठे आहे?
आंबेजोगाई
*संत गाडगे महाराजांची समाधी कोठे आहे?
अमरावती
*संत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?
मोझरी
* नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
नाग
*बाबा आमटे यांचा आनंदवन प्रकल्प कोठे आहे?
वरोडा
*बीड हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
बिंदुसरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा