* महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे?
रत्नागिरी
*महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
कळसुबाई
*मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
वाघ
*महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते?
सातारा
*संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली?
१ नोव्हेंबर१९५६
*गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
गोदावरी
*महाराष्ट्रातील सहकारी तत्त्वावर पहिला साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला?
अहमदनगर
*पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
भंडारा
*ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
चंद्रपूर
*भारतातील सुप्रसिद्ध सूर्यमंदिर कोठे आहे?
कोणार्क
*प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोठे आहे?
मुंबई
*अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
रायगड
*पांढरे सोने कशास म्हटले जाते?
कापूस
*गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे?
त्रंबकेश्वर
*भीमा नदीचे उगमस्थान कोठे आहे?
भीमाशंकर
*नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
मांजरा
*उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
भीमा
*बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे?
पेट्रोलियम
*जम्मू-काश्मीरची हिवाळ्यातील राजधानी कोणती असते?
जम्मू
*महाराष्ट्रातील पहिले आणि मोठे औष्णिक विद्युत केंद्र कोणते?
कोराडी
*महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे?
नागपूर
*रंकाळा तलाव कोठे आहे?
कोल्हापूर
*वीजनिर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास भाग्यलक्ष्मी म्हणतात?
कोयना
*राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
भोगावती
*चांदीच्या दागिन्यांसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते?
कोल्हापूर
नाथसगर धरण गोदावरी नदी
उत्तर द्याहटवा