सामान्यज्ञान भाग -२

सामान्यज्ञान भाग -२
*महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते?
इचलकरंजी
* पैनगंगा नदीचे उगम स्थान कोठे आहे?
बुलढाणा
*महाराष्ट्रात सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता?
गडचिरोली
*सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते?
दमट
*महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती?
मराठी
*महाराष्ट्राची राजधानी कोणती?
मुंबई
*जळगाव जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
केळी
*महाराष्ट्रात सर्वात जास्त कापसाची लागवड कोणत्या जिल्ह्यात होते?
जळगाव
*आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
सिंधुदुर्ग
*महाराष्ट्राचे टेबललँड कशास म्हणतात?
पाचगणी
*कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात?
सोलापूर
*नाव्हाशेवा बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे?
रायगड
*महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
अहमदनगर
*महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते?
नागपूर
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?
औरंगाबाद
*भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे?
मुंबई
*प्रतापगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
सातारा
*दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय?
देवगिरी
*महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण?
यशवंतराव चव्हाण
*गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
रत्नागिरी
*महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून कोणत्या प्राण्याला संबोधित केले जाते?
शेकरू
*लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे?
बेसॉल्ट
* चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती
*सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

*कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती किमी आहे?
७४३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा